राजेश टोपे म्हणतात, 'आता फक्त अनलॉक' | Rajesh Tope | Corona Virus In Maharashtra

2021-09-13 543

राज्यात यापुढे पुन्हा ' लॉकडाऊन ' होणार नाही तर ' अनलॉक 'च असेल' अशी माहिती राज्याचे आरोग्य मंत्री राजेश टोपे यांनी आज पुण्यात दिली.गेल्या काही दिवसांपासुन कोरोना रुग्णांची संख्या वाढते आहे. त्यामुळे पुन्हा लॉकडाऊन होणार का असा प्रश्न विचारला जात होता. इतकंच नाही तर सोशल मीडियावर असे काही मेसेजही व्हायरल झाले होते. अखेर आरोग्यमंत्र्यांनी त्यावर खुलासा केला आहे.

#coronacases #covid-19 #lokmat
Subscribe to Our Channel
https://www.youtube.com/user/LokmatNews?sub_confirmation=1

आमचा video आवडल्यास धन्यवाद. Like, Share and Subscribe करायला विसरू नका!

मित्रांसोबत गप्पा मारताना विश्वसनीय, संशोधनावर आधारीत माहिती सादर करायची असेल तर लोकमतचे चॅनल सबस्क्राईब करा. कारण या चॅनलवर तुम्हाला पाहायला मिळतील अतिशय अभ्यासू, वेगळ्या अँगलच्या बातम्या ! राजकारण, क्राईम, मनोरंजन आणि क्रीडा क्षेत्रातील अनुभवी पत्रकार तुमच्यासाठी आणत आहेत दर्जेदार आणि जाणते करणाऱ्या बातम्या....

Click Here For Latest News & Updates►http://www.lokmat.com

To Stay Updated Download the Lokmat App►
Android Google Play: http://bit.ly/LokmatApp

Like Us On Facebook ► https://www.facebook.com/lokmat
Follow Us on Twitter ►https://twitter.com/MiLOKMAT
Instagram ►https://www.instagram.com/milokmat

Videos similaires